Maa Vaishno Devi : नवरात्रीत माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी IRCTC देत आहे खास पॅकेज, जाणून घ्या किंमत
Maa Vaishno Devi : येत्या सणासुदीच्या काळात (festival season) रेल्वे मंत्रालय (Railway Ministry) लोकांसाठी विशेष गाड्या देणार आहे. IRCTC ने जाहीर केले आहे की 30 सप्टेंबर रोजी प्रथमच नवरात्री स्पेशल ट्रेन (Navratri special train) दिल्ली ते कटरा धावणार आहे. जाणून घ्या या पॅकेजची किंमत किती असेल IRCTC ने 4 दिवस आणि 5 रात्रींचे पॅकेज जाहीर … Read more