MacBook Air 13-inch : मस्तच.. स्वस्तात खरेदी करता येणार Apple चा ‘हा’ सर्वात जास्त विकला जाणारा लॅपटॉप, जाणून घ्या ऑफर
MacBook Air 13-inch : नुकतेच Apple ने आपले मार्केटमध्ये MacBook Air 15-inch हे मॉडेल लाँच केले आहे. परंतु कंपनीकडून हे मॉडेल लाँच होताच MacBook Air 13-inch या मॉडेलची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता तो मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार आहे. त्यामुळे आता त्यांची MacBook Air 13-inch खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ … Read more