MacBook Air मिळत आहे 20 हजार रुपयांनी स्वस्त ; आता खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे

MacBook Air :  जर तुम्ही मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण मॅकबुक एअरवर सवलत सुरू झाली आहे. सेलदरम्यान, तुम्ही MacBook Air M1 चिप खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेरियंट देखील मिळतात आणि आता त्यावर इन्स्टंट कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. MacBook Air M1 चिप देखील तुमच्यासाठी … Read more