बजेटमध्ये MacBook Killer ! Xiaomi चे नवीन लॅपटॉप165Hz डिस्प्ले, 1TB SSD आणि 30 तासांच्या बॅटरीसह लॉन्च
शाओमीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन लॅपटॉप्सची भर घातली आहे. हे दोन्ही लॅपटॉप्स प्रीमियम सेगमेंटमध्ये येतात आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखले जातील. रेडमी बुक प्रो 14 2025 आणि रेडमी बुक प्रो 16 2025 हे दोन मॉडेल्स चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे दमदार बॅटरी, उत्कृष्ट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसह येतात. रेडमी बुक प्रो 16 2025 – वैशिष्ट्ये … Read more