Google Pixel Tablet: गुगलने इव्हेंटमध्ये दाखवला पहिला पिक्सेल टॅब्लेट, जाणून घ्या काय आहे खास….

Google Pixel Tablet: गुगलने (google) आपला पहिला टॅबलेट सादर केला आहे. कंपनीने याला गुगल पिक्सेल टॅब्लेट (google pixel tablet) असे नाव दिले आहे. हा टॅबलेट मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये (Made by Google Events) सादर करण्यात आला. यामध्ये मटेरिअल युचा सपोर्ट दिला गेला आहे. यासोबत कस्टमाइज्ड कलर पॅलेट, नवीन कलर व्हेरियंट आधारित वॉलपेपर आणि लॉकस्क्रीनचा पर्याय … Read more