महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात सुरु आहे भरती, ई-मेलद्वारे करा अर्ज !

Maha IT Corporation Ltd Bharti 2024

Maha IT Corporation Ltd Bharti 2024 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच कोण येथे अर्ज करण्यास … Read more