Top 5 Places in Mahabaleshwar : महाबळेश्वरला चाललाय? तर सुंदर सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या ‘या’ टॉप 5 ठिकाणांना अवश्य भेटा…

Top 5 Places in Mahabaleshwar

Top 5 Places in Mahabaleshwar : महाराष्ट्रात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. यातीलच एक म्हणजे महाबळेश्वर आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वर या सुंदर ठिकाणाला भेट देत असतात. महाबळेश्वर हे महाराष्ट्राच्या सुंदर सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले हिल स्टेशन आहे. या ठिकाणाची झाडी, डोंगर, आणि वातावरण पर्यटकांना प्रेमात पाडत असते. अशा वेळी जर तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन … Read more