महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
Mahabaleshwar Tourism Festival : महाबळेश्वरला पिकनिकला जाणार आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे? महाबळेश्वरला पिकनिकला जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील लोक पिकनिक साठी येतात. महाबळेश्वरला उन्हाळ्यामध्ये येणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर … Read more