MahaGenco Bharti : मुंबई महानिर्मिती अंतर्गत सुरु झाली भरती, ‘या’ तारखे पर्यंत करा अर्ज
MahaGenco Bharti : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असाल तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “DGM (वित्त/लेखा), उप. व्यवस्थापक (फिन/खाते), व्यवस्थापक (प्रकल्प), व्यवस्थापक (एचआर), उप. व्यवस्थापक (प्रकल्प) आणि LDC … Read more