Mahalaxmi Vrat 2022: महालक्ष्मी व्रत उद्या होणार पूर्ण ; माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Mahalaxmi Vrat 2022: हिंदू धर्मात (Hinduism) प्रत्येक व्रत (fast) आणि सणाला (festival) अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्रत आणि सणांमध्ये वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते. 16 दिवस साजरा केला जाणारा असाच एक सण महालक्ष्मी व्रत (Mahalakshmi Vrat) देखील भाद्रपदाच्या अष्टमी तिथीपासून सुरू होतो. या व्रतामध्ये देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल … Read more