10वी , 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक फायनल ! यंदा 10 दिवस अगोदरच परीक्षा, निकालही लवकर; पहा परीक्षेपासून ते निकालापर्यंतचे संपूर्ण टाईम टेबल
Maharashtra 10th And 12th Exam Timetable : दहावी आणि बारावी हे करिअरच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाचे टप्पे. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांकडे विद्यार्थ्यांसहित पालकांचे विशेष लक्ष असते. दरम्यान यावर्षी दहावी आणि बारावीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने दहावी आणि बारावीचे वेळापत्रक फायनल केले असल्याची माहिती हाती आली आहे. पण, … Read more