महाराष्ट्रासहीत देशातील सर्वच बीएड कॉलेज बंद होणार ! राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने बी.एड. कॉलेजच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासहित देशभरातील सर्वच बीएड कॉलेजवर परिणाम होईल अशी माहिती जाणकारांकडून समोर येत आहे. खरंतर, एनसीटीईच्या माध्यमातून Bed च्या शिक्षण पद्धतीत ऐतिहासिक बदल घडवणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दरम्यान आता आपण राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा … Read more