विद्यार्थ्यांनो, 13 मे ला 10वी चा निकाल लागणार, ‘या’ तारखेपासून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार !
Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीचा निकाल नेमका कधी लागणार हा प्रश्न? विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जातोये. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून आता दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे. खरे तर बारावी बोर्डाचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता … Read more