निवडणुका झाल्यात आणि महागाईचा भडका उडाला! महाराष्ट्रात सीएनजी च्या किमती पुन्हा वाढल्यात, नवीन किंमती पहा….
Maharashtra CNG Rate : दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या दोन दिवसातच महागाईचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रात सीएनजीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नमूद करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच मोठा फटका बसणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सीएनजी … Read more