शिक्षकांसाठी खुशखबर! तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात सरकारने केली दुप्पट वाढ
राज्य सरकारने माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीएचबी शिक्षकांनी मानधनवाढीसाठी केलेल्या आंदोलनांना आणि मागण्यांना अखेर यश मिळाले आहे. नव्या निर्णयानुसार, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रतितास मानधन १५० रुपयांवरून ३०० रुपये, तर माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे मानधन … Read more