मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
Maharashtra Express Highway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाची बातमी दिली आहे. राज्याला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती देताना मुंबई लातूर एक्सप्रेस वे प्रकल्पाची पण माहिती दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते हैदराबाद या दरम्यानचा … Read more