‘हे’ आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन! ठाण्याजवळच्या ‘या’ पर्यटन स्थळावर गेलात तर स्वर्गासारखा नजारा अनुभवायला मिळणार

Maharashtra Famous Hill Station

Maharashtra Famous Hill Station : जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील एका लोकप्रिय हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर, महाराष्ट्रात शेकडो हिल स्टेशन आहेत. खंडाळा, महाबळेश्वर, भीमाशंकर, तोरणमाळ अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण आज … Read more