शासनाचा नवा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार चौपट मोबदला
Maharashtra Government Decision : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून फारच कमी मोबदला देण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून … Read more