महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात हेलिकॉप्टर निर्मितीची मेगा फॅक्टरी येणार ! 80000000000 रुपयांच्या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा

Maharashtra Helicopter Project

Maharashtra Helicopter Project : भारताची अर्थव्यवस्था तेजीने मोठी होत चालली आहे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे फेकले आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अर्थव्यवस्था असून लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास व्यक्त होतोय. दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा मोठा वाटा आहे. राज्याचे … Read more