महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन आयटी पार्क ! लाखो लोकांना मिळणार रोजगार, ‘या’ ठिकाणी तरुणांसाठी ट्रेनिंग सेंटर पण सुरू होणार

Maharashtra IT Park

Maharashtra IT Park : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या स्थितीला चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे येत्या काळात आपली अर्थव्यवस्था आणखी बळकट होणार आहे. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्र राज्याचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान एकट्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनवण्याचे ध्येय वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. यानुसार शासनाच्या माध्यमातून … Read more