महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात तयार होणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट ! JSW ग्रुपमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलणार
Maharashtra JSW Factory : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 25 मे 2025 रोजी मन की बात कार्यक्रमात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या विषयांवर हात घातला. त्यांनी महाराष्ट्रात विकसित होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचा सुद्धा कालच्या मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 25 मे 2025 रोजी मन की बात कार्यक्रमाचा 122 … Read more