12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील 3 महिने दर्शनासाठी बंद राहणार ! कारण काय ?
Maharashtra Jyotirling Temple Closed : भारतासह संपूर्ण जगभरातील शिवभक्तांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही येत्या काळात बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कारण की महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मंदिर पुढील तीन महिन्यांसाठी सर्वसामान्य भाविकांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बारा … Read more