महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार नवीन बस स्थानक ! 8 कोटी रुपये मंजूर, प्रस्ताव मंजुरीसाठी सादर
Maharashtra New Bus Stand : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एसटी महामंडळाची बस ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. राज्यातील कोणत्याही गावात जायचे असले तरीदेखील लाल परीचा प्रवास करून पोहचता येते. यावरून आपल्याला लाल परीच्या नेटवर्कचा अंदाज बांधत आहे. दरम्यान जर तुम्ही ही एसटीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची … Read more