Fact Check : महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का? व्हायरल पोस्टची सत्यता जाणून घ्या
Maharashtra New District : महाराष्ट्रात 2014 पासून एकूण 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. 2014 पूर्वी महाराष्ट्रात फक्त 35 जिल्हे होते. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली अर्थातच एक मे 1960 रोजी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या फक्त 26 एवढी होती. नंतरच्या काही दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात दहा जिल्हे तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या जिल्ह्यांचे विभाजन करून आणखी … Read more