महाराष्ट्राला मिळणार एक नवा जिल्हा ! 26 जानेवारीला घोषणा होण्याची चर्चा, महाराष्ट्रातील 37 व्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या चर्चेमागील सत्यता
Maharashtra New District : महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्यंतरी याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव अजूनही फाईलबंद आहे. याप्रकरणी सरकारने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू … Read more