छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी ! शिर्डीसाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
Maharashtra New Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरंतर मराठवाड्यातून साईनगरी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यासोबतच तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान मराठवाड्यातील शिर्डी आणि तिरुपती बालाजी ला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून … Read more