महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार नवीन रिंग रोड ! 173 कोटी रुपये मंजूर, कसा असणार रूट ?

Maharashtra New Ring Road Project

Maharashtra New Ring Road Project : पश्चिम महाराष्ट्रासहित संपूर्ण राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे राज्यातील अनेक भागांमधील नागरिक अडचणीत आले आहेत. यावर उपाययोजना देखील केल्या जात आहेत. याच उपायोजनांचा एक भाग म्हणून वेगवेगळे रस्ते महामार्ग तयार होत आहेत. रिंग रोड देखील तयार केले जात आहेत. असाच … Read more