मोठी बातमी ! महाराष्ट्रात आता MH 58 पासिंग, ‘या’ शहराला मिळाला नवीन आरटीओ क्रमांक
Maharashtra New RTO : महाराष्ट्रात आरटीओ वरून त्या-त्या भागाची ओळख होत असते. जसे की आपल्या अहिल्यानगरचा आरटीओ क्रमांक MH 16 आहे अन यावरून अहिल्यानगरची संपूर्ण राज्यात ओळख होते. दरम्यान याच आरटीओ क्रमांकाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. आता राज्यात MH 57 नाही तर MH 58 पर्यंत आरटीओ क्रमांक राहणार आहेत. कारण की महाराष्ट्रातील … Read more