आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वानखेडे स्टेडियमच्या धर्तीवर तयार होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम
Maharashtra New Stadium : महाराष्ट्र राज्याने प्रत्येकच क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रात देखील राज्यातील तरुणांनी अभूतपूर्व कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राने अटकेपार झेंडा फडकवला आहे. यामुळे राज्यात विविध आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईमधील वानखेडे स्टेडियमचा देखील समावेश होतो. अशातच आता राज्यात आणखी एक … Read more