महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; नव्याने किती तालुके बनणार ?
Maharashtra News : सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके अस्तित्वात आहेत. मात्र राज्यातील भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार केले जावेत अशी आग्रही मागणी सातत्याने केली जात आहे. खरे तर जिल्हा आणि तालुका विभाजनाचा विषय फारच जुना आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसावा तेव्हापासून हा विषय पटलावर आहे. परंतु याबाबतचा सकारात्मक … Read more