पुणे, कोल्हापूर, नागपूरनंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेस ! कसे असणार रूट ?
Maharashtra New Vande Bharat Train : सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला. या तीन गाड्यांमुळे सध्या महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस ची … Read more