Onion Price News : शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती! बाजारात भाव नाही, साठवलेला कांदाही सडला, शेतकरी चिंतेत
Onion Price News : गेल्या काही दिवसांपासून बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती मात्र भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या … Read more