रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! पुणे-नागपूर दरम्यान सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, अहिल्यानगरसहित ‘या’ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा
Maharashtra Pune Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. पुणे ते नागपूर दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता … Read more