महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार नव्या रेल्वे स्टेशनची भेट ! कोणत्या रेल्वे मार्गावर तयार होणार नव स्थानक ?
Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अति महत्त्वाचे आणि तेवढीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ठाण्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरेल. कारण की ठाणे जिल्ह्यात लवकरच एका नव्या रेल्वे स्टेशनची निर्मिती होणार आहे. हे नवा रेल्वे स्टेशन ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकादरम्यान विकसित होणार असून या निर्णयाचा ठाणे आणि मुलुंडदरम्यान दररोज प्रवास … Read more