पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणांमुळे परीक्षांचा कालावधी पुढे ढकलला, शिक्षणमंत्री दादा भुसे
Maharashtra SCERT Exam News : राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय याच संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे. … Read more