महिला असो किंवा पुरुष साऱ्यांनाच मिळणार दरमहा 7,000 रुपये ! महाराष्ट्र राज्य विधिमंडळात विधेयक सादर, वाचा सविस्तर
Maharashtra News : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी तत्कालीन शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. ही योजना राज्यातील महिला वर्गांमध्ये मोठी लोकप्रिय ठरली. दरम्यान आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्त्वकांक्षी योजना सुरू होणार असून याचे विधेयक राज्य विधिमंडळात सादर … Read more