विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शाळा तासाभराआधीच सोडल्या जाणार, यात तुमची पण शाळा आहे का ? वाचा….
Maharashtra Schools : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40° च्या पुढे गेले आहेत. उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अशीच स्थिती आहे. यामुळे मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक … Read more