महाराष्ट्रातील शिक्षकही आता विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार, लागू होणार नवा ड्रेस कोड ! शालेय मंत्री दादा भुसे यांची माहिती
Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी शिक्षक म्हणून कार्यरत असेल किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे शालेय मंत्री … Read more