जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांची थेट सेवा समाप्ती होणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून महाराष्ट्राचे बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील आणि विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांना यंदा ‘या’ तारखेपर्यंतच उन्हाळी सुट्टी राहणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी संदर्भातील आहे. खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पण आता लवकरच राज्यातील शिक्षकांची सुट्टी संपणार आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार … Read more

……तर महाराष्ट्रातील ‘या’ शाळांची मान्यता रद्द होणार ! शिक्षकांनाही बसणार फटका

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्य शासनाने राज्यातील शाळांसाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे मात्र शाळा प्रशासनाचा अनागोंदी अन चुकीचा कारभार सुद्धा उघडकीस … Read more

….तर महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांची नोकरी जाणार ! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी झेडपीच्या अर्थातच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत थोडा गोंधळ सुरू असल्याचा आरोप केला होता. शिक्षक संघटनांच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदली करण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांग असण्याबाबतचे बोगस प्रमाणपत्र देऊन … Read more

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! पहा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools :  राज्यातील शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा देत असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. खरंतर पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात शासनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी … Read more

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! बीएडचा त्रास संपला, आता शिक्षक बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करावा लागणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : देशभरातील शिक्षकांसाठी विशेषतः ज्यांना आगामी काळात शिक्षक बनायचे आहे आणि यासाठी तयारी करत आहेत अशा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर देशभरातील लाखो तरुणांचे सरकारी शाळेतील शिक्षक बनण्याचे स्वप्न असेल आणि यासाठी संबंधित तरुणांच्या माध्यमातून तयारी देखील केली जात असेल. मात्र शिक्षक बनण्यासाठी बीएड पदवी घ्यावी लागते. सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार … Read more

राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाकडून महत्वाचा जीआर निघाला

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा सुरू आहे. विद्यार्थी शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावीचा निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतो याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान राज्य बोर्डाच्या अध्यक्षांनी 15 मे पर्यंत दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती नुकतीच दिली आहे. यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठ्या प्रमाणातून … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकही आता विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार, लागू होणार नवा ड्रेस कोड ! शालेय मंत्री दादा भुसे यांची माहिती

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी शिक्षक म्हणून कार्यरत असेल किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे शालेय मंत्री … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, आता शिक्षकांना….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी नुकतीच एक … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर ! बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनकडून … Read more

शिक्षकांच्याबाबत सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार विपरीत परिणाम, वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांकडे विविध अशैक्षणिक कामे सोपवण्यात आली आहेत. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे चांगले लक्ष देता येत नाही. अशा अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होतोय. अशातच आता पुन्हा एकदा शिक्षकांकडे एका नव्या अशैक्षणिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असून यामुळे … Read more