महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल ? सोशल मीडियामध्ये व्हायरल होतंय नवीन वेळापत्रक
Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू … Read more