Maharashtra School : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत आता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ वाजणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक आदेश
Maharashtra School News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. शिक्षण विभागाने नुकताच याबाबत शासन निर्णय (GR) जारी केला असून, यामुळे शाळांच्या दैनंदिन परिपाठात हे गीत वाजवणं किंवा गायलं जाणार आहे. कवी राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि शाहीर साबळे यांनी … Read more