महाराष्ट्र राज्यातील ‘या’ 90 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी! बोनस मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला साकडे
Maharashtra ST Employee News : महाराष्ट्र राज्यातील जवळपास 90 हजार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनस दिला जात असतो. गेल्या वर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीत देखील एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता. … Read more