एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता मोबाईलवरच कळणार एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन, तुमची बस कुठं पोहचली हे कसं चेक करणार ?

Maharashtra ST Location

Maharashtra ST Location : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता एसटी महामंडळाच्या बसचे लाईव्ह लोकेशन सुद्धा समजणार आहे. सध्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी आजही लाल परीचा पर्याय सर्वात बेस्ट पर्याय ठरतो. राज्यात रेल्वे प्रमाणेच बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. मात्र लाल … Read more