महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !
Maharashtra State Legal Services Authority : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उप विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक” पदांच्या एकूण 10 … Read more