Maharashtra Student : महाराष्ट्रातील ह्या पाच शहरांतील विद्यार्थ्यांनी दांडी मारणं पडेल महागात ! शाळा-महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी

Maharashtra Student Attendance : राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आता कठोरपणे केली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी वाढेल आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये शिस्त राखली जाईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून ७५ टक्के हजेरी अनिवार्य केली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहण्याची गरज भासणार … Read more