विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात पण शिक्षकांची सुट्टी लांबली ! आता ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी
Maharashtra School : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या असून परीक्षा झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा उशिराने उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. 25 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता आणि 26 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या … Read more