विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शैक्षणिक वर्ष 2024 – 25 च्या उन्हाळी सुट्ट्या ‘या’ तारखेपासून सुरु ; नवीन वर्षात शाळा कधी भरणार ? पहा वेळापत्रक

Maharashtra Student Summer Vacation

Maharashtra Student Summer Vacation : महाराष्ट्रातील हजारो, लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच बाबत एक नवीन माहिती समोर आली असून नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याचे सुद्धा वेळापत्रक … Read more