मोठी बातमी ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ वर्ष शिक्षक भरती होणार नाही, काय आहे यामागील कारण?

Maharashtra Teacher Recruitment

Maharashtra Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक वर्गासाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. ही अपडेट राज्यातील शिक्षकांसाठी तसेच होऊ घातलेल्या शिक्षकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर राज्य शासनाने नुकताच संच मान्यतेला तात्पुरती स्थगिती देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे काही प्रमाणात शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाच आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून … Read more