महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांवर होणार पुन्हा नेमणूक, मिळणार २० हजार रुपये पगार

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : महाराष्ट्रातील सेवानिवृत्ती शिक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांवर पुन्हा एकदा सेवानिवृत्त शिक्षक यांची नेमणूक केली जाणार आहे. या पुन्हा सेवेत येणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना शासनाच्या माध्यमातून ठराविक मानधन सुद्धा दिले जाणार आहे. खरेतर, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील कमी पटसंख्येचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मागे कमी पटसंख्या असणाऱ्या … Read more

राज्यातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती टाळण्यासाठी कितीवेळा TET परीक्षा देता येणार? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे शिक्षक वर्गात मोठी अशांती पाहायला मिळत आहे. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना मुदतीत TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे … Read more

फडणवीस सरकारचा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय ! शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधिमंडळात मोठी घोषणा

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच सबंध देशात टीचर्सएलिजिबिलिटी टेस्ट बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सूरु आहेत. चर्चेचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण होणे … Read more

महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी ! शिक्षण विभागाकडून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात सुसूत्रता आणण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या या … Read more

राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन शैक्षणिक वर्षात ‘या’ दिवशी शाळा सुरू होणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर ! बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनकडून … Read more