महाराष्ट्राला लवकरच मिळणार 12वी वंदे भारत एक्सप्रेस, राज्यातील ‘या’ 8 रेल्वे स्टेशनवर मिळणार थांबा !
Maharashtra Vande Bharat Express : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील … Read more